२०२४-२५ चा संचमान्यता मान्य केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू झाली
आजच्या घडीला अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्याची "अतिरिक्त" दाखवले गेलेले विषय शिक्षक आहेत.
ही केवळ संख्या नाही, ही आहे शिक्षणाच्या गुणवत्तेची गळचेपी, शिक्षकाच्या आत्मसन्मानाची पायमल्ली, आणि ग्रामीण विद्यार्थ्यांच्या भविष्यातील अंधार.
शाळेत शिल्लक असलेला एक (भाषा, विज्ञान) शिक्षक, आणि दुसऱ्या बाजूला सहावी-सातवीचे तब्बल १४ विषय शिकवण्यासाठी एकच शिक्षक!
आपण मेळघाटातील चिखलदरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या अठरा केंद्रांतर्गत शाळांमध्ये ज्या ठिकाणी एकच शिक्षक मंजूर झालेला आहे, त्या शाळांची यादी खालीलप्रमाणे:
1. बारलिंगा
2. बारूगव्हाण. 3. चोबिता (पट - 4, मंजूर शिक्षक - 0)
4. आकी
5. गंगाधरी
6. खिरपाणी
7. बोरी
8. केली
9. भिरोजा
10. दहेन्द्री
11. गांगारखेडा
12. काला पांढरी
13. तेलखार
14. भूतृम
15. एकताई
16. पाचडोंगरी
17. तोरणवाडी
18. बामदेही
19. कोयलारी
20. भीलखेडा
21. मसोडी
22. हत्तीघाट
23. जैतादही
24. चिचखेडा
25. चांदपूर
26. गिरगुटी
27. सेमाडोह मधील एक शाळा
28. ढाकना मधील एक शाळा
या ठिकाणी दुसरा विषय शिक्षक संचमान्यता मध्ये नामंजूर केलेला दिसून येतो आहे.
आता लढा... कारण उद्या उशीर झालेला असेल!
(आपल्या डोक्यात गोड गैरसमज असेल की, चिखलदऱ्यामध्ये भरपूर जागा मंजूर झाल्या असतील परंतु वरील परिस्थिती चिखलदराची आहे. यामध्ये काही शाळा सुटल्या असतील किंवा काही चूक असेल, तर कृपया चिखलदऱ्यामध्ये कार्यालयात शिक्षकांनी दुरुस्त करून सांगावे.)
🙏🏻
मनोज रामचंद्र चौरपगार
उपाध्यक्ष, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, जिल्हा अमरावती
📞 9403618991
🙏🏻
Comments
Post a Comment